*Badminton विश्वात प्रतिष्ठेची मानली जाणारी डेन्मार्क खुली badminton स्पर्धा आजपासून सुरु.
*आज रात्री आकाशात पूर्व दिशेला मंगळ ग्रह सहजतेन पाहता येणार, खगोल प्रेमींसाठी विशेष पर्वणी.
*आंतरराष्ट्रीय बालिका दिन आणि सप्ताहानिमित्त कोल्हापुरात जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
*मालेगाव: माजी सैनिकांमार्फात सामुहिक कवायत आणि योग उपक्रम राबवण्यात येत आहेत.
*अभिनेत्री प्रिया बेर्डे,अभिनेता तुषार दळवी पातळीवर प्रशंसा.
*ई-संजीवनी दुर्वैद्याकीय सेवा-उपक्रम,रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहे.
*बाळासाहेब विखे पाटील यांच कार्य अनेक पिढ्यांना प्रेरणा देणार पंतप्रधान मोदी म्हणाले.
—————————–ENGLISH——————————
* The Denmark Open badminton tournament, considered to be the most prestigious in the world of badminton, starts today.
* Mars can be easily seen in the sky tonight in the east direction, a special occasion for astronomers.
* Awareness program was held in Kolhapur on the occasion of International Girls’ Day and Week.
* Malegaon: Collective exercises and yoga activities are being carried out by ex-servicemen.
* Actress Priya Berde, actor Tushar Dalvi praised at the level.
* E-resuscitation is becoming more and more popular among medical services, patients and doctors.
* Prime Minister Modi said that the work of Balasaheb Vikhe Patil will inspire many generations.