*आजपासून नऊ दिवसांच्या शारदीय उत्सवाला सुरुवात झाली आहे.
*अभिनेता सुबोध भावे व आरोह वेलणकर मास्क्चा योग्य वापर करण्या बाबत आवाहन करत आहे.
*विक्रोळी इथ प्रस्तावित ४०० किलो vat जी आय एस उपकेंद्र प्रकल्पाचा मुखामंत्र्यांच्या हस्ते आढावा घेण्यात आला.
*शेतकर्यांना व्हेक्टर २५ हजार रुपयाची आर्थिक मदत तातडीन द्यावी आसे माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले.
*अतिवृष्टी च्या ईशर्याच्या पार्श्वभूमीवर मुखामंत्र्यांचे यंत्रणांना उपाय योजना करण्याचे निर्देश देण्यात आले.
*माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्रातील ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.
*देशात गेल्या २४ तासात नवे ६२ हजार २१२ कोरोन रुग्ण आढळून आले.
*राज्यात कोरोना मुक्त रुग्णांची संक्या जास्त .
*केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांची माहिती देशात लवकरच कोरोना लसीच्या उत्पादनाला सुरुवात होणार.
———————ENGLISH———————
* The nine-day autumn festival has started from today.
* Actors Subodh Bhave and Aaroh Welankar are appealing for proper use of masks.
* The proposed 400 kg vat GIS substation project at Vikhroli was reviewed by the Chief Minister.
* Former MP Raju Shetty said that financial help of Rs 25,000 should be given to farmers immediately.
* Against the backdrop of heavy rains, the Chief Minister’s agencies were instructed to plan measures.
* Former Chief Minister Devendra Fadnavis demands declaration of wet drought in Maharashtra.
* In the last 24 hours, 62 thousand 212 new coronary patients were found in the country.
* The number of corona free patients is high in the state.
* Union Minister Harsh Vardhan informed that production of Corona vaccine will start soon in the country.