*नवे कृषी कायदे राज्यात लागू न केल्याच्या नेषेधार्थ,ठीकठिकाणी भापजा कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
*पालघर जल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाच्या धक्क्यांच सत्र सुरूच आहे.
*५ सुपरफास्ट विशेष गाड्यांच्या जोड्या ९ ऑक्टोबर पासून दररोज चालवल्या जाणार आहेत.
*शेती आणि पूरक उद्योगांसाठी पंचवीस वर्षीय अभियंत्यांनी सुरु केल स्टार्ट अप
*शाळा आणि अंगणवाडी नळजोडणी देण्याची १०० दिवसांची विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे.
*राज्य मंत्री मंडळाने बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.
*भाजपच्या नवनियुक्त पादेश कार्यकारिणीची पहिली बैठक आज मुंबईत होत आहे.
*जेष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांच आज सकाळी ठाणे इथं निधन झाल.
*दिमाखदार सोहळ्याच्या माध्यमातून वायुदल आज ८८ व्या स्थापना दिन साजरा करीत आहे.
*यंदाचे रसायन शास्त्राचे नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आले.
———————-ENGLISH——————–
* In protest against non-implementation of new agricultural laws in the state, BJP workers staged protests in many places.
* Earthquake tremors have been going on in Palghar district for the last few days.
* 5 pairs of superfast special trains will be running daily from 9th October.
* Start-ups started by twenty-five-year-old engineers for agriculture and ancillary industries
* A special 100 days campaign has been launched to provide school and Anganwadi plumbing.
* The Cabinet has taken several important decisions in the meeting.
* The first meeting of BJP’s newly appointed state executive is being held in Mumbai today.
* Senior actor Avinash Kharshikar passed away in Thane this morning.
* The Air Force is celebrating its 88th founding day today through a grand ceremony.
* This year’s Nobel Prize in Chemistry has been announced.