[Current Affairs] 06 जुलै 2021

प्रतिष्ठित कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन प्यावेलीयांचे उद्घाटन.

विधान परिषद उत्कृष्ट भाषण पुरस्कार विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना प्रदान.

ओबीसी आरक्षणासंदर्भातला इम्पेरीकाल डेटा मिळावा यासाठीचा ठराव मंजूर – अजित पवार.

राष्ट्रगीत गायनाने अधिवेशनाच्या कामकाजाची सांगता झाली.

विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी भरवलेल्या अभिरूप विधानसभेचे पडसाद विधान परिषदेतही उमटले.

२३ हजार १४९ कोटी ७५ लाख रूपांच्या पुरवणी मागण्यांसह ९ विधेयकांना अधिवेशनात मंजुरी.

जनहिताचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवून लोकांचे समाधान करण्याचा आम्ही प्रयत्न केले – मुख्यमंत्री.

आठ राज्यांच्या नव्या राज्यपालांच्या नियुक्ठीचे आदेश राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीने जरी.

अनुसूचित जाती जमाती, इतर मागासवर्गीयांना आरक्षण विलाव यासाठी मुंबई प्रदेश रिपब्लिक पक्षांचे आंदोलन.

भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन केल्याच्या वोरोधात आज भाजपच्या वतीने अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले.

ENGLISH

Inauguration of Indian Pavilion at the prestigious Cannes International Film Festival.

Legislative Council Best Speech Award is given to Leader of Opposition in the Legislative Council Praveen Darekar.

The resolution approved for getting imperial data regarding OBC reservation – Ajit Pawar.

The convention concluded with the singing of the national anthem.

The repercussions of the tumultuous assembly on the steps of the Vidhan Bhavan were felt in the Vidhan Parishad as well.

9 bills approved in the convention with supplementary demands of 23 thousand 149 crores 75 lakh rupees.

We tried to satisfy the people by solving as many issues as possible in the public interest – Chief Minister.

Although the order to appoint new governors of eight states was signed by President Ramnath Kovind.

Movement of Mumbai Pradesh Republican Party for reservation for Scheduled Castes, Scheduled Tribes and Other Backward Classes.

BJP staged agitation in several places today against the suspension of 12 BJP MLAs.