[Current Affairs] चालू घडामोडी 08 जुलै 2021

हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे आज पाहते हिमाचल प्रदेशात शिमला इथ निधन.

हैती चे राष्ट्रपती जोवेमेल मोयसे यांच्या हत्येनंतर हैती मह्द्ये आणीबाणी घोषित करण्यात आली.

जम्मू आणि काश्मीर मध्ये गेल्या २४ तासांत सुरक्षा रक्षकांसोबत दोन वेगवेगळ्या चकमकीत चार दहशतवादी ठार.

भारतीय रिझर्व्ह बँकेने नियमांचा भंग करणाऱ्या बँकांवर दंड आकारला.

महाराष्ट्र राज्य खाडी आणि ग्रामोद्योग मंडळातर्फे मधमाशापालन योजना राज्यात कार्यान्वित झाली.

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज इडीसमोर हजर.

केंद्र शासनाकडून वित्तपुरवठा होणाऱ्या तंत्र संस्थांच्या संचालकांशी पंतप्रधान यांनी आज केली चर्चा.

नवीन मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर, अमित शह देशाचे पहिले सहकारमंत्री, अश्विनी वैष्णव यांना रेल्वे.

अनुराग ठाकूर यांनी स्वीकारला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा कार्यभार.

केंद्री मंत्रीमान्द्लाच्या विस्तारानंतर पंतप्रधान यांच्या अध्यक्षतेखाली क्याबिनेट आणि मंत्रिमंडळाची बैठक.

ENGLISH

Former Himachal Pradesh Chief Minister Virbhadra Singh passed away at Shimla in Himachal Pradesh today.

A state of emergency has been declared in Haiti following the assassination of Haitian President Joaquim Moyes.

In the last 24 hours, four terrorists were killed in two separate clashes with security forces in Jammu and Kashmir.

The Reserve Bank of India imposed fines on banks violating the rules.

Maharashtra State Bay and Village Industries Board implemented bee keeping scheme in the state.

NCP leader Eknath Khadse appears before ED today in Bhosari land scam case.

The Prime Minister held discussions with the directors of technical institutes funded by the Central Government today.

Amit Shah announces allotment of new ministers, Railways to Ashwini Vaishnav, the country’s first co-operation minister.

Anurag Thakur accepted the charge of the Ministry of Information and Broadcasting.

Cabinet and Cabinet meeting chaired by the Prime Minister after the expansion of the Union Cabinet.