[Current Affairs] चालू घडामोडी 09 जानेवारी 2021

सहकार क्षेत्रातल्या संघटीतपनाचा उपयोग करून राज्याचा विकास करायला हवा – मुख्यमंत्री.

देशातील क्रीडा यंत्रणा अधिक सबल होईल, भारत क्रीडा महाशक्तीच्या मार्गाने वाटचाल करेल – क्रीडामंत्री.

राज्यातील स्टार्टअपला आता उद्योग विभागाच्या वतीने अंतरराष्ट्रीय व्यासपीठ दिल जानार.

येत्या काही दिवसांत सुरू होत असलेल्या लसीकरण संदर्भात नागरिकांना अधिक माहिती.

16 व्या प्रवासी भारतीय दिवसाच आज नवि दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आल.

ENGLISH

The state should be developed by using the organization in the field of co-operation – Chief Minister.

The sports system in the country will be stronger, India will follow the path of sports superpower – Sports Minister.

Startups in the state will now be given an international platform on behalf of the industry department.

More information to citizens regarding vaccinations starting in the coming days.

The 16th Pravasi Bharatiya Divas was inaugurated by the Prime Minister in New Delhi today.