*ओक्टोबर महिन्यात वस्तू आणि सेवाकर जीएसटीच्या महसुलावर मोठी वाढ.
*नांदेड : कुंभार सशक्तीकरण योजने अंतर्गत, वूद्युत चाकाच प्रशिक्षण व मोफत वाटप करण्यात आल.
*साखर कारखाना व शेतकरी संघटनांचे प्रतीनिधी, यांच्यातील कालची पहिलीच बैठक निष्फळ ठरली.
*कॉंग्रेसन काल राज्यात,किसान अधिकार दिवस साजरा केला.
*बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसर्या टप्प्यातल्या ९४ जागांसाठी, ३ नोव्हेंबरला मतदान होणार.
*शेतीची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकर्यांना कौशल्य प्रशिक्षण दिल जाव – कृषी मंत्री दादाजी भुसे.
*नाशिक : जवान मनोराज सोनवणे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
*सिमाभागातले मराठी भाषक आज, कर्नाटक राज्याच्या स्थापना दिवस काला दिवस म्हणून पाळणार.
*मराठा आरक्षणाची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी, राज्य सरकार प्रयत्नशील – मंत्री जयंत पाटील.
*विरोधे पक्षनेते देवेंद्र फडणवीस यान्ह्या सेवाकार्याचा आढावा घेणार्या ‘जनसेवक’विशेषांकाच प्रकाशन.
————-ENGLISH————–
* Good increase in GST on goods and services tax in October.
* Nanded: Under the Potter Empowerment Scheme, training and distribution of electric wheels was provided free of cost.
* Yesterday’s first meeting between representatives of sugar factories and farmers’ associations was unsuccessful.
* Congress yesterday celebrated Farmers’ Rights Day in the state.
* Voting for 94 seats in the second phase of Bihar Assembly elections will be held on November 3.
* Give skill training to farmers to increase agricultural productivity – Agriculture Minister Dadaji Bhuse.
* Nashik: Jawan Manoraj Sonawane’s body was cremated in a state funeral.
* Today, Marathi speakers in the border areas will observe the founding day of the state of Karnataka as a black day.
* State Government is making efforts to present the legal side of Maratha reservation – Minister Jayant Patil.
* Publication of ‘Jansevak’ special issue reviewing the services of Opposition Leader Devendra Fadnavis.