(चालू घडामोडी) Current Affairs 12 October 2021

वीज पुरवठ्याबाबत केंद्रीय उर्जा मंत्रालयाने राज्यांना देले निर्देश.

देशात १०० टक्के क्षमतेने विमान सेवा रुरु करण्यास मंजुरी.

MSME क्षेत्राच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज – नारायण राणे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव आणि राष्ट्रीय तापल सप्ताहानिमित्त राष्ट्रीय तापल साप्ताह साजरा.

दिल्लीमध्ये लाक्षीनगर भागातून पोलिसांनी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक.

प्रसिद्ध कवयित्री शांताबाई शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात.

रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना लशीची तिसरी मात्र दिली जावी जागतिक आरोग्य संघटनेची शिफारस.

अफगाणिस्तान संदर्भात जी-२० देशांच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार.

दिल्लीमध्ये लाक्षीनगर भागातून पोलिसांनी एका पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक.

IPL KRICKET स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाने रॉयल चालेन्जार्स बंगलोर संघाचा ४ गाडी राखून पराभव केला.

Instructions given to the states by the Union Ministry of Power regarding power supply. Approval to start air services in the country at 100 percent capacity. The need for concerted efforts for the development of the MSME sector – Narayan Rane. National Tapal Week celebrated on the occasion of Independence Amrut Mahotsav and National Tapal Week. Police arrest a Pakistani terrorist from Laxminarayan area in Delhi. Beginning of the birth centenary year of famous poet Shantabai Shelke. A third of the vaccine should be given to people with low immunity, according to the World Health Organization. Prime Minister Narendra Modi will attend a meeting of G20 leaders on Afghanistan. Police arrest a Pakistani terrorist from Laxminarayan area in Delhi. In IPL KRICKET, Kolkata Knight Riders defeated Royal Challengers Bangalore by 4 wickets.