[Current Affairs] चालू घडामोडी 14 May 2021

देशात ईद उल फित्र म्हणजेच रमझान ईद साजरी मायावारांकडून जनतेला शुभेच्छा.

अक्षय्य तृत्या तसेच भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त मान्यवरांकडून जनतेस शुभेच्छा.

ड्रायव्हर इन व्ह्याक्सीनेशान ग्लोकल मॉल इथ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत प्रारंभ.

सुशिक्षित शेतकऱ्यांनी सुसंघटीत शेट्टी केल्यास शेतकऱ्यांच्या विकासाला गती मिळेल-पंतप्रधानांच प्रतिपादन.

पी एम किसान योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा.

राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट येया 26 साप्तेम्बारला होणार.

प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे मद्य रेल्वेने काही रेल्वे गाड्या रद्द केल्या.

दक्षिण कोरियातून दोन विमानांनी वैद्यकीय सामग्री भारतात पोहोचली.

English

Eid ul Fitr i.e. Ramadan Eid celebrations in the country.

Greetings from dignitaries on the occasion of Akshayya Tritya as well as Lord Parashuram and Mahatma Basaveshwar Jayanti.

Driver in Vaccination at Glockal Mall in the presence of Union Minister Nitin Gadkari.

If well-educated farmers do Shetty in a well-organized manner, the development of farmers will get a boost, says the Prime Minister Eighth installment of

PM Kisan Yojana credited to farmers’ account.

The state qualifying examination will be held on September 26. Wine Railways canceled some trains due to low response from passengers.

Medical supplies arrived in India by two planes from South Korea.