मराठी
आत्मनिर्भर भारत अभियानाला गती देण्यासाठी १ अब्ज डॉलर कर्जासाठीच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
शेतकर्यांच्या गरजेच्या पूर्ततेसाठी केंद्र व राज्यांनी ‘टीम इंडिया’ म्हणून काम कराव – उपराष्ट्रपती.
नागरिक केंद्रित सुधारणांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाची राज्यांना मुदतवाढ.
स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत कोल्हापूर जील्याला उत्कृष्ट कामगिरीची पुरस्कार.
सी.एम.एस. – ०१ दूरसंवाद उपग्रहाच आज प्रक्षेपण.
२०२१ पासून जे.ई.ई. ची मुख्य परीक्षा वर्षात चारवेळा.
सर्वोच्च न्यायालयाचे जल आराखडा तयार करण्याचे केंद्र सरकारला निर्देश.
ENGLISH
A १ 1 billion loan agreement was signed to accelerate the self-reliant India campaign.
Central and States should work as ‘Team India’ to meet the needs of farmers – Vice President.
Union Finance Ministry extends states to complete citizen-centric reforms.
Outstanding Performance Award to Kolhapur District under Swachh Bharat Mission Grameen.
C.M.S. – 01 telecommunication satellite launched today. Since 2021, J.E.E.
The main examination of four times a year.
Supreme Court directs Central Government to prepare water plan.