[Current Affairs] चालू घडामोडी 17 मार्च 2021

marathi

नागपुरात आज लॉकडाऊन चा तिसरा दिवस.

महाराष्ट्राला कोरोन प्रतिबंधक लसीच्या ३ कोटी मात्रांची गरज आरोग्य मंत्री राजेश टोपे.

हवामानबदलाचा परिणाम कमी करण्यासाठी, सातत्यान पावलं उचाल्न आवश्यक – पंतप्रधान.

कोरोन संसर्ग रोखण्यासाठी अतिशय काटेकोर पाऊल उचलणार – मुख्यमंत्री.

लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रांची संख्या वाढवण्यावर भर द्यावा – प्रधानमंत्री.

चवदार तळ्याजवळ अभिवादानासाठी गर्दी करू नये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच आवाहन.

मुंबई दूरदर्शन केंद्राचे सेवानिवृत्त कार्यक्रम निर्माते विनायक चास्कर याचं वृद्धापकाळाने निधन.

english

Today is the third day of lockdown in Nagpur.

Maharashtra needs 3 crore doses of coronavirus vaccine: Health Minister Rajesh Tope

In order to reduce the effects of climate change, it is necessary to take continuous steps – Prime Minister.

Coron will take very strict steps to prevent infection – CM.

Emphasis should be laid on increasing the number of centers to speed up vaccination – PM.

Union Minister of State Ramdas Athavale’s appeal not to crowd near Chavdar Lake for greetings.

Retired Mumbai Doordarshan Kendra producer Vinayak Chaskar has passed away due to old age.