[Current Affairs] चालू घडामोडी २१ जुलै २०२१

कोलंबो इथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा श्रीलंकेवर ३ गडी राखून विजय.

ईद-उय-झुः अर्थात बकरी ईदच्या निम्मिताने मुस्लीम जनतेला शुभेच्छा.

टीईटी परीक्षा घेण्यास महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मान्यता दिली – वर्षा गायकवाड.

मुंबईतल्या नौदल आस्थापनांच्या परीघापासून तीन किलोमीटर क्षेत्राला “नो फ्लोय झोन”.

राज्यातही सर्व ठिकाणी कोरोना नियमांचे पालन करून ईद साजरी.

राष्ट्रीय महामार्ग न.३६.५ किमी प्रतिदिन गतीने रस्त्यांच्या निर्मितीची कामे केली – नितीन गडकरी.

राजस्थान मधल्या बिकानेर इथे आज सकाळी भूकंपाचा जोरदार धक्का जाणवला.

कोरोन संकटावर राजकारण केले जाऊ नये – केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंद्विया.

english

India beat Sri Lanka by 3 wickets in the second ODI in Colombo.

Eid-ul-Zuh means good luck to the Muslim masses on the occasion of Goat Eid.

Maharashtra State Examination Council approves to take TET exam – Varsha Gaikwad.

“No Flow Zone” in an area of ​​three kilometers from the perimeter of naval establishments in Mumbai.

Celebrate Eid by following the Corona rules at all places in the state as well.

Construction of National Highway No. 36.5 km per day – Nitin Gadkari.

A strong earthquake shook Bikaner in Rajasthan this morning.

Politics should not be done on coron crisis – Union Health Minister Mansukh Mandvia.