[Current Affairs] चालू घडामोडी 21 मे 2021

सामुहिक केलेल्या प्रयत्नांमुळे अहमदनगर जिल्ह्यातलं हिवरे बाजार गाव कोरोनामुक्त झाल आहे.

नौदलाची सी-किंग, चेतक, कामोव 31 या अत्याधुनिक हेलिकॉप्टरने बचाव्कार्यंत महत्वाची भूमिका.

खरीप हंगामपूर्व मुख्यामान्त्यांची राज्यस्तरीय आढावा बैठक.

राज्य सरकारने नुकसान भार्पैकडे गांभीर्याने लक्ष देऊन SDRF मधून तातडीने मदतीची मागणी- फडणवीस.

बुरशीजन्य म्युकर मायकोसीस या आजाराचा साथ रोग प्रतिबंधक कायदा 1897 मध्ये समावेश करावा.

परभणी जिल्ह्यात “ब्रेक द चेन” साठी काटेकोर मोहीम राबवण्यात येत आहे.

पुण्याच्या डिस्कव्हरी सोल्युशन्स लिमिटेड या कापणीच्या र्यापिद अन्तीजेन टेस्ट किटला मान्यता दिली.

English

Due to the collective efforts, Hiware Bazar village in Ahmednagar district has become corona free.

The Navy’s C-King, Chetak, Kamov 31 state-of-the-art helicopters played an important role in the rescue.

State level review meeting of pre-kharif season chief ministers.

The state government has taken the damage seriously and immediately sought help from the SDRF – Fadnavis.

Fungal mucosal mycosis should be included in the Prevention of Disease Prevention Act 1897.

Strict campaign is being implemented for “Break the Chain” in Parbhani district.

Pune-based Discovery Solutions Ltd. approves Rapid Antigen Test Kit.