@पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघात प्रचारासाठी काल पुण्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली.
@आज २१ नोव्हेंबर महाराष्ट्र राज्य हुतात्मा दिन.
@मुंबाई: चैत्यभूमी इथं अभिवादन कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी काल अतिरिक्त आयुक्तांनि केली.
@नागपूर पदवीधर मतदारसंघात, भाजपाच्या संदीप जोशी यांच्या प्रचारार्थ विरोधी पक्षनेत्यांनी सभा घेतली.
@जालना: पोखरा व प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या चौकशीचे आदेश.
@मुंबई: सर्व मॉलच्या आग प्रतिबंधक उपाययोजनांची तपासणी करण्याचे आदेश.
@देशात गेल्या २४ तासात, ४५ हजार ८८२ व्यक्तींनी कोरोनाची बाधा झाल्याच निदान झाल आहे.
ENGLISH
@ A meeting of Mahavikas Aghadi workers was held in Pune yesterday for campaigning in Pune Graduate and Teachers constituency.
@ Today 21st November is Maharashtra State Martyrs’ Day.
@ Mumbai: Additional Commissioner inspected the preparations for the greeting program at Chaityabhoomi yesterday.
@ In Nagpur Graduate Constituency, the Leader of Opposition held a rally for BJP’s Sandeep Joshi.
@ Jalna: Inquiry order of Pokhara and Pradhan Mantri Krishi Sinchan Yojana.
@ Mumbai: Order to check fire prevention measures of all malls.
@ In the last 24 hours in the country, 45 thousand 882 people have been diagnosed with coronary heart disease.