(चालू घडामोडी) Current Affairs 21 October 2021

महाराष्ट्र पोलीसदल जगात सर्वोत्तम ठरण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्यायला सरकार वचनबद्ध – मुख्यमंत्री.

पोलीस दिनानिमित्त नारागाव इथल्या पोलीस हुतात्मा स्मारकावर, मुख्यमंत्री व इथर मान्यवरांकडून अभिवादन.

पोलीस स्मृती दिनानिमित्त नवी दिल्लीत, कोरोनायोधा पोलिसांच्या सन्मानार्थ, विशेष संचालन.

टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सराव सामन्यात भारताचा ओस्ट्रेलियावर ९ गाडी राखून विजय.

लोणावळा शहरात १०० खतांचे स्वतान्र्त्या रुग्णालय उभारण्यात येणार – उपमुखामंत्री.

देशव्यापी लसीकरण मोहिमेचा १०० कोटींचा टप्पा आज पूर्ण होणार.

मुंबईतील रखडलेल्या झोपडपट्टी पुरार्वसन प्रकल्पांना गती द्यावी – मुख्यमंत्री.

परमवीर सिंह यांची FRI रद्द करण्याविषयी याचिकेची सुनावणी.

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यापक लसीकरण मोहीम राबविणार – उदय सामंत.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची नियुक्ती.

English

Government committed to provide facilities for Maharashtra Police to be the best in the world – Chief Minister.

Greetings from the Chief Minister and other dignitaries at the Police Martyrs’ Memorial at Naragaon on the occasion of Police Day.

Special operation in honor of Coronayodha Police in New Delhi on the occasion of Police Memorial Day.

India beat Australia by nine wickets in the second practice match of the Twenty20 Cricket World Cup.

100 Fertilizer Hospital to be set up in Lonavla – Deputy Chief Minister.

The Rs 100 crore phase of the nationwide vaccination drive will be completed today.

Stagnant slum rehabilitation projects in Mumbai should be given impetus – CM.

Hearing of petition filed by Paramvir Singh seeking cancellation of FRI.

Extensive vaccination campaign for college students – Uday Samant.

Appointment of Rupali Chakankar as Chairperson of State Women’s Commission.