चालू घडामोडी 21 सप्टेंबर 2020.
- बिहारमध्ये ९ राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच आणि ऑप्तिकल इंटरनेट सेवांच आज माननीय पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केले.
- राज्यसभेत काल गदारोळ झाला होता त्यामुळ आज ८ सदस्य निलंबित करुण सुधा सतत गदारोळ होत आसल्या मुळ कामकाज उद्या पर्यंत स्थगित करण्यात आले.
- कोरोनाचा धोका निर्माण होण्या आगोदरच उपाय योजना केल्याचे आरोग्य मंत्री लोकसभेत सांगतात .
- कोट्यवधी शेतकरी यांना सक्षम करणार्या आणि कृषि क्षेत्रात मोठ परिवर्तन घडवनार्या विधेयक सवसदेत मजूर झाले, हा एक एतिहासिक क्षण आहे आसे माननीय पंतप्रधान मोदी म्हणाले.
- राज्यसभेत काल जो गदारोळ झाला तो बरोबर नसल्याचे राजनाथसिंह म्हणाले.
- भिवंडित आज तिन मजलि इमारत कोसळली त्यामध्ये दुर्दांने १० जन मृत्युमुखी पडले. पालकमंत्री यांनी मृतकांच्या परिवाराला मदत जाहिर केलि. तसेच बचाव कार्य सुरु आहे.
- देशामध्ये कोरोना पासून रुग्ण बरे होण्याचा दर ८०.१२% झाला आहे आणि राज्यात २६४०८ रुग्ण उपचारा नंतर बरे झाले.
- आज प्रवाशी मागणी वाढत आसल्याने आजपासून देशाल ४० रेल्वे गड्या सुरु होणार आहेत.
- कृषि मंत्री दादा भूसे याच्या हस्ते ‘विकल ते पिकेल योजना’ या राज्य सरकारच्या योजनेचे उद्घाटन झाले.
English
Current Affairs 21 September 2020
- Hon’ble Prime Minister Modi today inaugurated 9 National Highway projects and optical internet services in Bihar.
- As there was a commotion in the Rajya Sabha yesterday, 8 members were suspended today.
- The health minister told the Lok Sabha that measures had been taken before the threat of corona.
- Hon’ble Prime Minister Modi said that it is a historic moment that the bill, which has enabled billions of farmers and brought about a major change in the agricultural sector, has come into force.
- Rajnath Singh said that the commotion in the Rajya Sabha yesterday was not right.
- A three-story building collapsed in Bhiwandit today, killing 10 people. The Guardian Minister announced help to the family of the deceased. Rescue work is also underway.
- The cure rate from Corona in the country is 80.12% and 26408 patients in the state recovered after treatment.
- As the demand for passengers is increasing today, 40 railway trains will be started in the country from today.
- Agriculture Minister Dada Bhuse inaugurated the state government’s ‘Vikal Te Pikel Yojana’ scheme.