(चालू घडामोडी) Current Affairs 22 October 2021

राज्यातली नाट्यगृह, चित्रपटगृह, बंदिस्त सभागृह, अम्युझमेंट पार्क आजपासून सुरु.

चिंताग्रस्ततेकडून आश्वस्त होण्यापार्यांचा प्रवास आता पूर्ण – पंतप्रधान.

भारताचा संपूर्ण लसीकरण कार्यक्रम विज्ञानाधीष्टीत – पंतप्रधान.

डेन्मार्क खुल्या ब्याद्मिन्तन स्पर्धेत भारताचा समीर वर्मा उपांत्यपूर्व फेरीत.

सुबक नक्षीकाम आणि टिकाऊ कामामुळे कोल्हापुरी चपलांना मागणी कोल्हापुरी चपलांना भौगोलिक ओळख.

F A T F ने पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये कायम ठेवले, जून २०२८ पासून पाकिस्तान ग्रे लिस्टमध्ये.

निवडणूक आयोगाकडून पोत्नीवाद्नुकीसाठी आचारसंहितेच्या मार्गदर्शक सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शह यांनी उत्तराखंडमधील परिस्थितीचा घेतला आढावा.

देशव्यापी लसीकरण मोहिमेत १०० कोटींचा मात्रांचा ऐतिहासिक विक्रम.

इस्तेवेन झाबो आणि मात्रीन स्कोर्सेस यांना सत्यजित रे जीवन गौरव पुरस्कार.

ENGLISH

Theaters, cinemas, closed halls, amusement parks in the state start from today.

The journey of those who are reassured by anxiety is now complete – Prime Minister.

India’s entire vaccination program is scientifically based – Prime Minister.

India’s Sameer Verma in the semifinals of the Denmark Open badminton tournament.

Demand for Kolhapuri Chappals due to their beautiful carvings and durable work Geographical identity of Kolhapuri Chappals.

F A T F kept Pakistan on the gray list, Pakistan has been on the gray list since June 2028.

Union Home Minister Amit Shah takes stock of the situation in Uttarakhand.

Historical record of Rs 100 crore in nationwide vaccination campaign.

Satyajit Ray Lifetime Achievement Award to Esteven Zhabo and Matrin Scorses.