*शिवसेनेचा “दसरा मेळावा” यदा स्वातंत्रवीर सावरकर स्मारकाच्या सभागृहात होणार.
*दीक्षाभूमीवर, धम्मचक्र प्रवर्तन व अशोक विजयादशमी दिनानिमित्त भीमवंदना आणि बुध्वंदना घेण्यात आली.
*ड्रगन पलेस टेम्पल इथ बौद्ध स्तुपावर अनोख्या डायनामिक लाईटच लोकार्पण झाल.
*राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात विजयादशमी निमित्त कार्यक्रम संपन्न झाला.
*आज विजयादशमी म्हणजेच अश्विन शुद्ध दशमी
*भारताचे विविध रंग जगासमोर आणण्यासाठी आवाहन पंतप्रधान यांनी आज ‘मन कि बात’ या कार्यक्रमा मध्ये केले.
————-ENGLISH—————
* Shiv Sena’s “Dussehra Melava” will be held at the Swatantraveer Savarkar Memorial Hall.
* Bhimavandana and Budhvandana were performed on the occasion of Dhamma Chakra Pravartan and Ashoka Vijayadashami Day at Deekshabhoomi.
* A unique dynamic light was unveiled at the Buddhist stupa at Dragon Place Temple.
* A function was held on the occasion of Vijayadashami at the headquarters of Rashtriya Swayamsevak Sangh.
* Today Vijayadashami means Ashwin Shuddha Dashami
* The Prime Minister appealed to bring the various colors of India before the world in the program ‘Mann Ki Baat’ today.