*सरपंच परिषद संघटनेन राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची काल भेट घेतली.
*मराठा आरक्षण प्रकरणातील याचिकाकर्ते विनोद पाटील, यांनी सरकारवर टीका केली.
*मराठा आरक्षण टिकाव आणि त्याची सुनावणी घटना पीठा समोरच व्हावी : राज्य सरकार.
*लासलगाव : व्यापार्यांनी काल बंद केलेले कांद्याचे लिलाव आजही होणार नाहीत.
*हाथरस प्रकरण सर्वोच्च न्यायलयान आज महत्वपूर्ण निर्णय दिला.
*पंतप्रधान स्वनिधी योजनेच्या,उत्तरप्रदेश मधल्या लाभार्थी यांच्याशी पंतप्रधान यांचा संवाद झाला.
*आजपासून राष्ट्रीय दक्शात साप्ताह सुरु,’सतर्क भारत समृद्ध भारत’अशी यंदाच्या सप्ताहाची संकल्पना.
*नागरीका पर्यंत स्वच्छ आणि स्वस्त उर्जा देण्यास सरकार कटिबध – पंतप्रधान नरेंद्र मोदी.
————–ENGLISH————-
* Sarpanch Parishad Association met National President of NCP Sharad Pawar yesterday.
* Vinod Patil, the petitioner in the Maratha reservation case, criticized the government.
* Sustainability of Maratha reservation and its hearing should be in front of the incident bench: State Government.
*Lasalgaon: Onion auctions, which were closed by traders yesterday, will not be held today.
* Hathras case Supreme Court gives important verdict today.
* The Prime Minister interacted with the beneficiaries of the Prime Minister’s Swanidhi Yojana in Uttar Pradesh.
* The concept of this week is ‘Vigilant India, Prosperous India’, starting from today.
* Government committed to provide clean and cheap energy to the citizens – Prime Minister Narendra Modi.