*नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्ररवास सुरु.
*भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या दहाव्या वित्तीय बैठकीत केंद्रीय अर्थमंत्री सीतारमण यांनी सहभाग घेतला.
*राष्ट्रीय आरोग्य अभियाना मधील नियुक्त्यांमध्ये सुमारे ४०० कोटी रुपयांचा गैरव्यवहार – वोरोधी पक्षनेते फडणवीस.
*मराठा आरक्षणा संदर्भातली सुनावणी घेण्यासाठी तातडीन घटनापीठ स्थापन कराव – राज्य सरकार.
*बिहारमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ५२ पूर्णांक २४ सतांश टक्के मतदान झाल्याची नोंद.
*जेष्ठ पर्यावरणवादी आणि पक्षी अभ्यासक उल्हास राणे यांच कोरोनामुळे निधन झाल.
*शेतकऱ्याची विविध मागणी बद्दल शरद पवार केंद्र सरकारची भेट घेणार आहेत.
*कोरोना पासून रुग्ण बरे होण्याचे राज्यातले प्रमाण हे ९१ टक्क्यांवर आले आहे.
*कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर भारत-बांगलादेश दरम्यान विमान सेवा सुरु.
————ENGLISH—————
* Return of southwest monsoon rains begins.
* Union Finance Minister Sitharaman attends the 10th Financial Meeting between India and England.
* Misappropriation of around Rs 400 crore in appointments in National Health Mission – Opposition Leader Fadnavis.
* Establish an urgent bench for hearing on Maratha reservation – State Government.
* In Bihar, the turnout was 52 integers 24 per cent till 5 pm.
* Ulhas Rane, a senior environmentalist and ornithologist, died due to corona.
* Sharad Pawar will meet the Central Government regarding various demands of farmers.
* The rate of recovery from corona in the state has come down to 91 per cent.
* India-Bangladesh flight started on the backdrop of Kovid-19.