[चालू घडामोडी] Current Affairs 30 September 2021

वर्धा नदी दुर्घटना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मदत जाहीर.

मुंबईतील ८ वी ते १२ वी वर्ग येत्या ४ ऑक्टोबरपासून सुरु होणार.

वाशीम जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराला आजपासून सुरुवात.

मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांवरून भाजप नेते आशिष शेलार यांची टीका.

कुलाबा सिप्झ मेट्रोची चाचणी मरोळ मरोशी येथे भुयारी मार्गाच्या ठिकाणी होणार – मुख्यमंत्री.

पर्यावरणाचा सन्मान राखूनच शाश्वत विकास शक्य – मुख्यमंत्री.

आपल्याला स्वच्छ महाराष्ट्र घडवायचा आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

कोल्हापूर जिल्ह्यातील “शाळा आपल्या घरी” प्रेरणादायी उपक्रम.

भारत आणि ओस्ट्रेलिया यांच्या महिला क्रिकेट संघात आज क्वीन्सलँड इथं कसोटी सामन्याला सुरुवात.

गोंदिया जिल्ह्यात अतिवृष्टीने बाधित घरांच्या पुरावासानासाठी सुधारित प्रस्ताव सदर करावा – वडेट्टीवार.

पश्चिम बंगालमधल्या भवानीपूर मतदारसंघात आज पोटनिवडणूक.

English

Wardha river tragedy PM announces aid from National Relief Fund.

8th to 12th classes in Mumbai will start from 4th October.

Washim Zilla Parishad by-election campaign starts from today.

Criticism of BJP leader Ashish Shelar over potholes on Mumbai roads.

Colaba Sippz Metro will be tested at Marol Maroshi on the subway site – CM.

Sustainable development is possible only by respecting the environment – CM.

We want to create a clean Maharashtra – Chief Minister Uddhav Thackeray.

“School at home” inspirational activities in Kolhapur district.

The women’s cricket team of India and Australia starts the Test match in Queensland today.

A revised proposal should be submitted for proof of houses affected by heavy rains in Gondia district – Vadettiwar.

By-election in Bhawanipur constituency in West Bengal today.