(ECIL) इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भरती

ECIL Recruitment 2021

Electronics Corporation of India Limited, MahaBharti, maha bharti,  ECIL Recruitment, Scientific Assistant-A Junior artisan, ECIL Recruitment 2021 (ECIL Bharti 2021) for 111 Scientific Assistant-A, Junior Artisan, & Office Assistant Posts.

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत

एकूण पदाच्या 14 जागा

 

पदाचे नाव: टेक्निकल ऑफिसर (कंत्राटी)

शैक्षणिक अटी: इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी + 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा: 31 ऑगस्ट 2021 रोजी 18 ते 30 वर्ष [SC/ST: 05 & OBC: 03 वर्ष सूट]  

फीस: नाही.

अर्जाची शेवटची तारीख: 06 ऑक्टोबर 2021

अधिकृत वेबसाईट:भेटा

जाहिरात: पाहा

Apply

 

Expire Links

ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 243 जागा

एकूण पदाच्या 243 जागा

नौकरी ठिकाण: हैदराबाद

पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस 

 • 1 इलेक्ट्रिशियन 30
 • 2 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 70
 • 3 फिटर 65
 • 4 R&AC 07
 • 5 MMV 01
 • 6 टर्नर 10
 • 7 मशिनिस्ट 05
 • 8 मशिनिस्ट(G) 03
 • 9 MM टूल्स मेंटेनेंस 02
 • 10 कारपेंटर 05
 • 11 COPA 16
 • 12 डिझेल मेकॅनिक 05
 • 13 प्लंबर 02
 • 14 SMW 02
 • 15 वेल्डर 15
 • 16 पेंटर 05

शैक्षणिक अटी: ITI/NCVT (इलेक्ट्रिशियन/इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक/फिटर/वेल्डर/पेंटर)

वयोमर्यादा: 18 वर्ष.

फीस: नाही.

Online अर्जाची शेवटची तारीख: 16 सप्टेंबर 2021

अधिकृत वेबसाईट:भेटा

जाहिरात: पाहा

अर्ज: Apply

ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 45 जागा

एकूण पदाच्या 45 जागा

 1. वैज्ञानिक सहाय्यक-ए
 2. कनिष्ठ कारागीर

शैक्षणिक अटी: जाहिरात पाहावी.

मुलाखतीची शेवटची तारीख: 15 जुन 2021.

मुलाखतीसाठी पत्ता: Atomic Energy Central School, RMP Yelwal Colony, Hunsur Road, Yelwal Post, Mysuru, Pincode- 571130

जाहिरात: पहा

अधिकृत वेबसाईट: भेटा

ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 111 जागा

एकूण पदाच्या 111 जागा

नौकरी ठिकाण: म्हैसूर (कर्नाटक)

पदाचे नाव: 

 1. 1 सायंटिफिक असिस्टंट-A 24
 2. 2 ज्युनियर आर्टिसन  86
 3. 3 ऑफिस असिस्टंट 01

शैक्षणिक अटी:

 1. इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / प्रोसेस इन्स्ट्रुमेंटेशन+02 वर्ष अनुभव
 2. PCM) उत्तीर्ण किंवा 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण +ITI (केमिकल प्लांट ऑपरेशन) किंवा  ITI (अटेंडंट ऑपरेटर केमिकल प्लांट/केमिकल प्लांट ऑपरेशन्स)+02 वर्ष अनुभव
 3. B.Sc. / B.A. / B.Com+02 वर्ष अनुभव

वयोमर्यादा: 18 ते 25 वर्ष [OBC 03 & SC/ST 05 वर्ष सूट]  

फीस: नाही.

मुलाखत दिनांक: 

 1. 1 & 3: 18 एप्रिल 2021
 2. 2: 17 एप्रिल 2021

मुलाखत पत्ता: Atomic Energy Central School, RMP Yelwal Colony, Hunsur Road, Yelwal Post, Mysore – 571130

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 650 जागा

ECIL Recruitment 2021, www.mahabharti.net, Electronics Corporation of India Limited, Electrical & Electronics / Electronics & Instrumentation / Mechanical / Electronics & Communication / Computer Science / IT Engineering Degree.

एकूण पदाच्या 650 जागा

नौकरी ठिकाण: संपूर्ण भारत

पदाचे नाव: टेक्निकल ऑफिसर (कंत्राटी)

शैक्षणिक अटी:  इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /कॉम्प्युटर सायन्स/IT इंजिनिअरिंग पदवी.+01 वर्ष अनुभव.

वयोमर्यादा: 18 ते 30 वर्ष [ OBC 03 & SC/ST 05 वर्ष सूट]  

फीस: नाही.

अर्जाची शेवटची तारीख: 15 फेब्रुवारी 2021 (02:00 PM)

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 180 जागा

(ECIL) Electronic Corporation of India Limited is recruiting and applications are being invited from eligible candidates. For more information and to apply, see the information below.

(ECIL) इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये पदभरती सुरू आसून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहा.

एकूण पदांच्या 180 जागा

पदाच नावः प्रशिक्षणार्थी

फीसः नाही

शैक्षणिक अटीः जाहिरात पाहा.

अर्जाची शेवटची तारीखः 15 जानेवारी 2021

जाहिरातः पहा

अर्ज कराः Apply

अधिकृत वेबसाईटः भेटा

ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 65 जागा

(ECIL) इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदभरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा.

(ECIL) Recruitment is underway in Electronic Corporation of India. For more information and to apply, read the following details.

एकूण पदाच्या 65 जागा

पदाचे नाव:

वैज्ञानिक सहाय्यक, तांत्रिक अधिकारी, कनिष्ठ कारागीर 

शैक्षणिक अटी: सविस्तर माहिती जाहिरातीत पहावी.

अर्जाची शेवटची:02 नोव्हेंबर 2020

अर्ज करा:  Apply

अधिकृत वेबसाईट: भेटा 

ECIL इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया 285 जागा

इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) मुंबई येथे 285 जागांसाठी पद भरती सुरु आसून पात्रता धारक उमेदवारआपला उमेदवारी अर्ज करू शकतात. अधिक माहिती खलील प्रमाणे.

Electronic Corporation of India Limited

एकूण पदाच्या 285 जागा

शैक्षणिक अटी: 10 वी. उत्तीर्ण+संबंधित ट्रेडचा ITI.

अर्जाची सुरुवात: 24 ऑगस्ट 2020

अर्जाची शेवटची तारीख: 19 सप्टेंबर 2020

वयोमर्यादा: 18 वर्षा पेक्षा अधिक.

टिप: वय मोजा.              Calculate

जाहिरात: पहा.

अधिकृत वेबसाइट: भेटा

अर्ज करा: Apply