प्रवेशपत्र

HALL TICKET

POST OFFICE, IBPS, BANK, MPSC, UPSC, CLARK, STI, IAS, PSI, PO, PA, LIPIK, INDIAN AIR FORCE, INDIAN NAVY, INDIAN ARMY, SSC, STAFF SELECTION COMMISSION, SBI, NBCC, CDAC, IDBI, SAIL, BECIL, ECIL, IOCL, MAHAGENCO, SSC MTS HALL TICKET, HAL, CENTRAL RAILWAY, NYKS, BEL, SAMEER, BHEL, MAHAVITARAN, NHM, UGC NET, CC, RBI, DDC, ZP, DOP, NIELIT, WCR, DRDO DRDL, PNB, IMD, FTII, SUK, OFU, LOK SABHA, RAJYA SABHA, NPCIL, ITDP, PCMC, BARC, DRDO, NR, BLW, NBT INDIA, AIIMS, MSVP, MMSM, NIA, MNC, BLA, GPSC, DDU, MMRDA, PMC, CSL, APCM, PFC, UPSC NDA & NA, SBI PO, CEIL, SSC CGL, NIA HALL TICKET.

भारतीय नौदल- ट्रेड्समन मेट प्रवेशपत्र (मुंबई)

Indian Navy भारतीय नौदल ट्रेड्समन मेट INCET- TMM प्रवेशपत्र (मुंबई) एकूण 1159 पद.

प्रवेशपत्र 20 – 22 March

सूचना

SBI PO प्रवेशपत्र 2020-21

[SBI] State Bank of India, SBI Examination Hall Ticket.

SBI च्या 2000 PO भरतीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे उमेदवाराने ते खालीलप्रमाणे Download करावे.

पूर्व परीक्षा दि. ३१ डिसेंबर २०२० आणि ०२, ०४, ०५ जानेवारी २०२१. Download

पूर्व परीक्षा प्रशिक्षण     Download

POST OFFICE भारतीय डक विभाग महाराष्ट्र सर्कल प्रवेशपत्र

(Post Office) भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये 1371 जागांसाठी भरतीचे प्रवेशपत्र. (Post Office) Recruitment for 1371 posts in Maharashtra Circle in Indian Postal Department.

 MTS परीक्षा (दि.05 ते 15 जानेवारी 2021) रोजी होणार आहे.

प्रवेशपत्र

पोस्टमन & मेल गार्ड परीक्षा (दि.15 ते 29 जानेवारी 2021) रोजी होणार आहे.

 प्रवेशपत्र
(05 जानेवारी 2021 पासून सुरुवात होईल.)

सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा!

MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग पूर्व परीक्षा प्रवेशपत्र

[MPSC] महाराष्ट्र लोकसेवा अयोग  दि. ११ आक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणारी  राज्यसेवा पूर्व परीक्षा चे प्रवेशपत्र उपलब्ध झाले आहे उमेदवार ते खालील Download लिंक वर क्लिक करून घेऊ शकतात.

सर्व परीक्षार्थींना शुभेच्छा !!

DOWNLOAD

(SSC) ज्युनियर इंजिनिअर 2020 प्रवेशपत्र

ज्युनियर इंजिनिअर 2020 पेपर I

प्रवेशपत्र 22- 24 मार्च 2020

भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट प्रवेशपत्र

भारतीय रिझर्व्ह बँकेत 841ऑफिस अटेंडंट प्रवेशपत्र

प्रवेशपत्र

UPSC संयुक्त भू-वैज्ञानिक आणि भूगर्भशास्त्रज्ञ मुख्य परीक्षा प्रवेशपत्र

[UPSC] मार्फत संयुक्त भू-वैज्ञानिक आणि भूगर्भशास्त्रज्ञ (Main Exam) दिनांक १७ व १८ आक्टोबर २०२० रोजी घेण्यात येणार आहे, तरी उमेद्वार आपले प्रवेशपत्र खालील Download लिंक वर क्लिक करून घेऊ शकतात.

सर्व उमेदवारास परीक्षे साठी शुभेच्छा !!

DOWNLOAD

IBPS Grameen Bank Officer प्रवेशपत्र

Institute of Banking Personnel Selection (IBPS) मध्ये घेण्यात आलेली  ऑफिसर आणि कार्यालयीन सहाय्यक  Officer and Office Assistant जागांसाठी  दिनांक  १२, १३, १९, २० आणि २६ सप्टेंबर २०२० रोजी घेण्यात येणारी पर्व परीक्षा हिचे प्रवेशपत्र आले आसून उमेदवार खली दिलेल्या लिंक वरती क्लिक करुण प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात.

download:                    ऑफिसर         कार्यालयीन सहाय्यक

SSC स्सटाफ सिलेक्विशन कमिशन स्तर वैद्यकीय परीक्षा प्रवेशपत्र

SSC medical exam admit card download

Staff selection commission (SSC) मार्फत Delhi police  दलातील sub inspector आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF), औद्योगिक सुरक्षा दल (CISF) मधील constable recruitment 2018 ची घेण्यात येणारी  सविस्तर वैद्यकीय परीक्षा  यांचे  प्रवेशपत्र उपलब्ध झाले आसून उमेद्वारानी ती खलील download बटन वर क्लिक करून download करवित .

DOWNLOAD

 

NTA राष्ट्रीय चाचणी एजन्सी पात्रता प्रवेशपत्र

राष्ट्रीय चाचणी एजन्सी National Testing Agency (NTA) मार्फत  मध्ये घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षा (NEET-2020) नोव्हेंबर-डिसेंबर २०२० .या परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध झाली आहेत.  उमेदवारांनि खालील लिंकवरून प्रवेश पत्र admit card Download करवित .

DOWNLOAD