Mahavitaran Apprentice Recruitment 2021
Mahavitaran or Mahadiscom or MSEDCL, MahaBharti, Maha Bharti, Mahavitaran Apprentice Recruitment 2021, Educational Conditions: Passed 10th + ITI-NCVT (Electrician / Wireman).
एकूण पदाच्या 69 जागा
नौकरी ठिकाण: अमरावती
पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी
1 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 32 2 वायरमन (तारतंत्री) 32 3 COPA (कोपा) 05
शैक्षणिक अटी: 10+2 + ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशियन/वायरमन)
वयोमर्यादा: किमान 18 वर्ष
फीस: नाही.
अर्जासाठी ठिकाण: कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं मर्यादित, अमरावती ग्रामीण विभाग मेजर स्टोअर संकुल पॉवर हाऊस, वेलकम पॉईंट, अमरावती मोर्शी रोड अमरावती
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर 2021
जाहिरात: पहा
महावितरण अप्रेंटिस पुणे 54 जागा नौकरी ठिकाण: मंचर (पुणे) एकूण पदाच्या 47 जागा पदाचे नाव: विजतंत्री/तारतंत्री प्रशिक्षणार्थी शैक्षणिक अटी: 10वी उत्तीर्ण + ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन) वयोमर्यादा: 30 वर्ष फीस: नाही. कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण: कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय मानव संसाधन विभाग, मंचर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021. जाहिरात: पाहा
महावितरण अप्रेंटिस पदाच्या 54 जागा एकूण पदाच्या 47 जागा पदाचे नाव: विजतंत्री/तारतंत्री प्रशिक्षणार्थी शैक्षणिक अटी: 10वी उत्तीर्ण + ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन) वयोमर्यादा: 30 वर्ष नौकरी ठिकाण: मंचर (पुणे) फीस: नाही. अर्जासाठी ठिकाण: कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय मानव संसाधन विभाग, मंचर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 25 ऑक्टोबर 2021 जाहिरात: पाहा
Expire link
महावितरण अप्रेंटिस पदाच्या 54 जागा एकूण पदाच्या 54 जागा नौकरी ठिकाण: नाशिक & अहमदनगर पदाचे नाव: 1 पदवीधर अप्रेंटिस 41 2 डिप्लोमा अप्रेंटिस 13 शैक्षणिक अटी: फीस: नाही. अर्जासाठी (ईमेल): अर्जाची शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2021 महावितरण अप्रेंटिस पदाच्या 53 जागा एकूण पदाच्या 53 जागा नौकरी ठिकाण: अकोला पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी 1 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 23 2 वायरमन (तारतंत्री) 20 3 COPA (कोपा) 10 शैक्षणिक अटी: 10+2 ( ITI-NCVT (COPA/इलेक्ट्रिशिअन/वायरमन) वयोमर्यादा: किमान 18 वर्ष पूर्ण फीस: नाही. अर्जाची शेवटची तारीख: 11 ऑक्टोबर 2021 जाहिरात: पाहा महावितरण अप्रेंटिस पदाच्या 149 जागा एकूण पदाच्या 149 जागा नौकरी ठिकाण: पुणे पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी 1 इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) 94 शैक्षणिक अटी: 10वी उत्तीर्ण + ITI-NCVT (इलेक्ट्रिशिअन/वायरमन) वयोमर्यादा: 30 वर्ष [मागासवर्गीय 05 वर्ष सूट] फीस: नाही. अर्जाची शेवटची शेवटची तारीख: 26 ऑगस्ट 2021 कागदपत्रक शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2021 पत्ता: अधीक्षक अभियंता म.रा.वि.वि.कं.मर्यादित रास्तापेठ शहर मंडल कार्यालय, पुणे ब्लॉक नं.204 पहिला मजला मानव संसाधन विभाग. जाहिरात: पाहा
2 वायरमन (तारतंत्री) 55