Mahavitaran Apprentice Recruitment 2021
Mahavitaran Apprentice Recruitment 2021, Mahavitaran Apprentice Bharti 2021, www.mahabharti.net Electrician (50) Lineman (50) Mahavitaran Apprentice Bharti Hingoli, Mahavitaran Apprentice Recruitment Hingoli.
[Mahavitaran] महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, हिंगोली येथे प्रशिक्षणार्थी पदासाठी भरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील माहिती पहावी.
एकूण पदांच्या १०० जागा.
पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी
इलेक्ट्रिशियन (विजतंत्री) (50)
लाईनमन (तारतंत्री) (50)
शैक्षणिक अटी: 10वी उत्तीर्ण & ITI किंवा NCVT इलेक्ट्रिशियन/वायरमन.
अर्जाची शेवटची तारीख: 7 जानेवारी 2021. (05:30 pm)
नोकरी ठिकाण: हिंगोली
फीस: नाही.
अर्जाचा पत्ता: अधीक्षक अभियंता महावितरण मंडळ कार्यालय मानव संसाधन विभाग,हिंगोली.
जाहिरात: पहा
अर्ज करा: Apply
अधिकृत वेबसाईट: भेटा