MPSC Recruitment 2021
Maharashtra Public Service Commission, Maha Bharti, MahaBharti, MPSC Recruitment 2021, MPSC Bharti 2021. Associate Professor, Maharashtra Medical Education and Research Service 20.
एकूण पदाच्या 81 जागा
पदाचे नाव:
1 147/2021 ते 179/2021 प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, सिंधुदुर्ग 06 2 सहयोगी प्राध्यापक,गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, सिंधुदुर्ग 16 3 सहायक प्राध्यापक, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा , सिंधुदुर्ग 22 4 180/2021 ते 212/2021 प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, नंदुरबार 06 5 प्राध्यापक, गट-अ, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, नंदुरबार 14 6 प्राध्यापक, गट-ब, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, नंदुरबार 17.
शैक्षणिक अटी:
- M.D/DNB/M.S./Ph.D + 03 वर्ष अनुभव
वयोमर्यादा:
- 1 & 4: 18 ते 50 वर्षे
- 2 & 5: 18 ते 45 वर्ष
- 3 & 6: 18 ते 40 वर्ष
नौकरी ठिकाण: सिंधुदुर्ग & नंदुरबार
फीस: खुला प्रवर्ग 719/- रु. [मागासवर्गीय 449/- रु.]
अर्जाची शेवटची तारीख: 01 नोव्हेंबर 2021 (11:59 PM)
जाहिरात: पहा