[NIRT] Recruitment in National Tuberculosis Research Institute, National Tuberculosis Research Institute Recruitment
[NIRT] क्षयरोग राष्ट्रीय संशोधन संस्थेमध्ये पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहावी.
एकूण पदांच्या ७२ जागा.
पदाची नाव: संशोधक, सल्लागार, प्रकल्प तांत्रिक (कार्यालय), प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प तंत्रज्ञ, डाटा एंट्री ऑपरेटर.
शैक्षणिक अटी: अधिक माहितीसाठी जाहिरात पहावी.
शेवटची तारीख: २१ डिसेंबर २०२०.
जाहिरात: पहा
अर्ज करा: Apply
अधिकृत वेबसाईट: भेटा