PCMC Recruitment 2021
Pimpri Chinchwad Municipal Corporation, PCMC Recruitment 2021, Maha Bharti, MahaBharti, PCMC Bharti 2021, Job Location: Pimpri-Chinchwad Position Name: Asha Swayamsevak.
एकूण पदाच्या 168 जागा
नौकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड
पदाचे नाव:
- 1 पशुवैद्यकीय अधिकारी 04
- 2 उद्यान अधिकारी 08
- 3 सहाय्यक उद्यान अधिकारी 08
- 4 कनिष्ठ अभियंता स्थापत्य 32
- 5 सुपरवायझर 20
- 6 परवाना निरीक्षक 04
- 7 निरीक्षक 16
- 8 आरोग्य सहाय्यक 16
- 9 लाईव्हस्टॉक सुपरवायझर 04
- 10 ॲनिमल किपर 04
- 11 माळी 52
शैक्षणिक अटी:
- सर्जरी/मेडिसिन/गायनॅकॉलॉजी या विषयातील MVSC ही पदव्युत्तर पदवी.
- B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) + 05 वर्ष अनुभव
- B.Sc (एग्रीकल्चर/हॉर्टीकल्चर) + संगणक अर्हता
- स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी
- स्थापत्य अभियांत्रिकी (सिव्हिल इंजिनिअरिंग) पदवी
- पदवी + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. + संगणक अर्हता
- पदवी + स्वच्छता निरीक्षक डिप्लोमा + संगणक अर्हता
- पदवी + अनुभव + संगणक अर्हता
- पशुवैद्यकीय शास्त्रातील किमान डिप्लोमा + लाईव्हस्टॉक सुपरवायझर कोर्स + संगणक अर्हता
- पशुवैद्यकीय डिप्लोमा + प्राणी संग्रहालयाच्या ठिकाणी अनुभव आवश्यक + संगणक अर्हता
- 10वी उत्तीर्ण + माळी कोर्स
वयोमर्यादा: 18 ते 38 वर्ष [मागासवर्गीय: 05 वर्ष सूट]
फीस: नाही.
अर्जाची शेवटची तारीख: 17 सप्टेंबर 2021
जाहिरात: पाहा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 111 जागा एकूण पदाच्या 111 जागा नौकरी ठिकाण: पिंपरी-चिंचवड पदाचे नाव: शैक्षणिक अटी: फीस: नाही. अर्जासाठी पत्ता: माध्यमिक विद्यालय आकुर्डी, उर्दू जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे-35 अर्जाची शेवटची तारीख: 08 सप्टेंबर 2021 जाहिरात & अर्ज: पाहा
Expire Links
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 139 जागा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 139 जागा 1 Health Worker (ANM) 19 2 Laboratory Technician 05. एकूण पदाच्या 28 जागा पदाचे नाव: शैक्षणिक अटी: फीस: नाही. मुलाखत: मुलाखतीसाठी पत्ता: प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड अधिकृत वेबसाईट: भेटा जाहिरात: पहा
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 139 जागा फीस: नाही. अर्जाची शेवटची तारीख: 01 जून 2021. अर्जासाठी पत्ता: यशवंतराव चव्हाण चाणक्य प्रशासकीय कार्यालय. अधिकृत वेबसाईट: भेटा जाहिरात: पहा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 84 जागा Pimpri Chinchwad Municipal Corporation, MahaBharti, PCMC Recruitment 2021, PCMC Bharti 2021, Position Name: ANM Educational Terms: ANM or GNM or B.Sc (Nursing), 84 posts in total. एकूण पदाच्या 84 जागा नौकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड पदाचे नाव: ANM शैक्षणिक अटी: ANM किंवा GNM किंवा B.Sc (नर्सिंग) फीस: नाही. मुलाखत दिनांक: 13 मे 2021 मुलाखतीसाठी पत्ता: पिंपरी चिंचवड महानगरपालिका, आरोग्य विभाग, 2रा मजला, पिंपरी, पुणे-18 अधिकृत वेबसाईट: भेटा जाहिरात: पहा पिंपरी चिंचवड महानगरपालिका 50 जागा PCMC Recruitment 2021, www.mahabharti.net, Pimpri Chinchwad Municipal Corporation, PCMC Bharti 2021, Medical officer. नौकरी ठिकाण: पुणे एकूण पदाच्या 50 जागा पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी शैक्षणिक अटी: MBBS फीस: नाही मुलाखतीसाठी पत्ता: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, वैद्यकीय विभाग, दूसरा मजला, पिंपरी, पुणे -१८ मुलाखत: 12 एप्रिल 2021 अधिकृत वेबसाईट: भेटा जाहिरात: पहा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका 36 जागा Bridging checkers, PCMC Pimpri Chinchwad Municipal Corporation is recruiting for various posts and applications are being invited from eligible candidates, for more information and application see below. PCMC पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे विविध पदासाठी पदभरती सुरु असून पात्र उमेदवाराकडून अर्ज मागवले जात आहेत, अधिक माहिती आणि अर्जासाठी खालील माहिती पहावी. नौकरी ठिकाण: पिंपरी चिंचवड महानगरपालिका पुणे. एकूण पदाच्या 36 जागा पदाचे नाव: ब्रिडिंग चेकर्स शैक्षणिक अटी: 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण. फीस: नाही. मुलाखत: 24 जानेवारी 2021 (10:00 AM ते 11:00 AM) पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग 253 जागा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये विविध पदासाठी पदभरती सुरु झाली आहे पात्र उमेदवाराने अर्ज आणि अधिक माहिती साठी खालील माहिती पहा. एकूण २५३ जागा. पदाची नावे: शैक्षणिक अटी: जाहिराती नुसार. वेतन: प्रतिमाह २०,३००/- ते ७५,०००/- रुपये. शेवटची तारीख: दिनांक १४ डिसेंबर २०२०. पत्ता: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका भवन, पिंपरी, पुणे, पिनकोड- ४११०१८. जाहिरात: पहा अधिकृत वेबसाईट: भेटा अर्ज करा: Apply पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आरोग्य विभाग 139 जागा पनवेल महानगरपालिका येथे विविध पदाच्या जागांची भरती सुरु आसून थेट मुलाखत होणार आहे, पात्रता धाराक पुढील माहिती वाचून पत्रते नुसार अर्ज करू शकतात. सविस्तर माहिती पुढील प्रमाणे. विविध पदांच्या एकूण १३९ जागा पद नाव. पात्रता. जागा. वैद्यकीय अधिकारी MBBS १९ वैद्यकीय अधिकारी MBBS/BHMS/BUMS/BDS. २६ अधिपरिचारिका GNM/B.SC Nurshing २९ आरोग्य सेविका HSC ४३ फार्मासिस्ट D. FARMA/B.FARMA ११ प्रयोगशाळा तंत्रज्ञ B.SC & BLMT ०६ प्रयोगशाळा तंत्रज्ञ HSC & BLMT ०५ मुलाखतीची तारीख : दिनांक १६ ते २५ सप्टेंबर २०२०. दुपारी. १ ते ५ वाजता. पत्ता – मा. आयुक्त महोदय यांचे कार्यालय, पनवेल महानगरपालिका आरोग्य विभाग कार्यालय, देवळे तलावाच्या सोमोर, गोखले हॉलच्या शेजारी,पनवेल, पिनकोड-४१०२०६ जाहिरात: पाहा. अधिकृत वेबसाइट: पाहा. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय 116 जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिका PCMC मध्ये विविध पदासाठी पदभरती सुरु झाली आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती वाचा. पात्रता : MBBS फीस : नाही. पत्ता: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामधील कार्यालयाशेजारी हॉल मध्ये. शेवटची तारीख: १२ नोव्हेंबर २०२० अधिकृत वेबसाईट: पहा जाहिरात : पहा पिंपरी-चिंचवड महानगरपालिका कंत्राटी समूह संघटक 20 जागा महानारपालीका पिंपरी चिंचवड मध्ये [कंत्राटी] समूह संघटक पदासाठी भरती सुरु आहे अर्ज करण्यासाठी आणि अधिक माहिती साठी खालील सविस्तर माहिती वाचा. समुह संघटक पदासाठी एकूण २० जागा. ठिकाण: पिंपरी चिंचवड. शैक्षण अट : कोणत्याही शाखेची पदवीधर, MSW आणि MS-CIT वयोमर्यादा : ३८ वर्ष. फीस : नाही. अर्जाचा पत्ता : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नागरवस्ती, विकास योजना विभाग, पिंपरी ४११०१८. शेवटची तारीख: ६ नोव्हेंबर २०२०. अधिकृत साईट : भेटा. जाहिरात : पहा
वैद्यकीय अधिकारी, तज्ञ वैद्यकीय अधिकारी, निवासी वैद्यकीय अधिकारी, दंतशल्य चिकित्सक, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, लॅब तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ आणि सफाई सेवक.
अ. क्र.
पदाच नाव
संख्या
१
वरिष्ठ रहिवासी
२९
२
कनिष्ठ रहिवासी
६३
३
वैद्यकीय अधिकारी-CMO
०५
४
वैद्यकीय अधिकारी-शिफ्ट ड्यूटी
०८
५
वैद्यकीय अधिकारी-BTO
०२
६
वैद्यकीय अधिकारी-ICU
०९
एकूण
११६