ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे येथे २१७ पदासाठी थेट मुलाखत ठेवण्यात येणार असून पात्र उमेदवार आपला उमेदवारी अर्ज सदर करू शकतात अधिक माहिती साठी खाली पहा.
एकूण २१७ जागा
फिजीशियन
इंटेंसिव्हिस्ट
बालरोग तज्ञ
रहिवासी
बालरोग रहिवासी
पात्रता:–> जाहिरात पहा
मुलाखतीची तारीख :–> २८,२९, ३० सप्टेंबर २०२०.३, ५ आणि ७ ऑक्टोबर २००२.
पत्ता – ससून सर्वोपचार रुग्णालय, जयप्रकाश नारायण रोड , पुणे रेल्वे स्टेशन जवळ पुणे, पिनकोड – ४११००१
जाहिरात:–> पहा