(SBI Apprentice) भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी भरती

SBI Apprentice Recruitment 2021

State Bank of India, MahaBharti, Maha Bharti, SBI Apprentice Recruitment 2021, SBI Apprentice Bharti 2021, Total 6100 posts. Position Name: Trainee.

एकूण पदाच्या 6100 जागा.

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

SC ST OBC EWS UR Total
977 567 1375 604 2577 6100

शैक्षणिक अटी: पदवीधर

वयोमर्यादा: 20 ते 28 वर्ष [SC/ST 05 & OBC 03 वर्ष सूट]

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

फीस: General/OBC/EWS 300/- रु.  [SC/ST/PWD: फी नाही]

अर्जाची शेवटची तारीख: 26 जुलै 2021

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पहा

अर्ज करा: Apply

Expire Links

भारतीय स्टेट बँक मध्ये प्रशिक्षणार्थी 8500 जागा

[SBI] भारतीय स्टेट बँक मध्ये प्रशिक्षणार्थी पदासाठी पदभरती सुरु आहे अधिक माहिती आणि अर्ज करण्यासाठी खालील सविस्तर माहिती पहा.

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

एकूण पदांची संख्या ८५००.

पात्रता: पदवी उत्तीर्ण ६०% गुणासह.

फीस Open/OBC ३००/- रुपये आणि SC/ST/PWD/ फीस नाही.

शेवटची तारीख: १० डिसेंबर २०२०.

जाहिरात: पहा

अर्ज करा : Apply

अधिकृत वेबसाईट : भेटा

——-English———–

SBI Apprentice Recruitment 2020.

[SBI] State Bank of India is recruiting for the trainee post. See more details below to know more.

Position Name: Trainee

The total number of posts is 8500.

Eligibility: Graduated with 60% marks.

Fee Open / OBC Rs. 300 / – and no SC / ST / PWD / Fee.

Deadline: December 10, 2020.

Advertising: See

Apply: Apply

Official Website: meet