(WCL) वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये भरती

WCL Recruitment 2021

Western Coalfields Limited, Maha Bharti, MahaBharti, WCL Recruitment 2021, WCL Bharti 2021, Position Name: Staff Nurse (Trainee), Maharashtra & Madhya Pradesh.

एकूण पदाच्या 211 जागा

नौकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्य प्रदेश 

पदाचे नाव & तपशील:

1 माइनिंग सिरदार T&S  ग्रुप ‘C’ 167 2 सर्व्हेअर (माइनिंग) T&S ग्रुप ‘B’  44

शैक्षणिक पात्रता:  

  1. पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण    (ii) माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा+ओवरमन प्रमाणपत्र  (iii) गॅस परिक्षण प्रमाणपत्र   (iv)  प्रथमोपचार प्रमाणपत्र 
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण/+सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा  खाण / खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा+सर्व्हेअर प्रमाणपत्र.

वयाची अट: 11 ऑक्टोबर 2021 रोजी 18 ते 30 वर्षे.  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

फीस: नाही.

अर्जाची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2021 (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पाहा

Apply

 

 

 

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड 965 जागा

एकूण पदाच्या 965 जागा

नौकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्यप्रदेश 

पदाचे नाव: ट्रेड अप्रेंटिस 

  • 1 COPA 219
  • 2 ड्राफ्ट्समन (सिव्हिल) 28
  • 3 इलेक्ट्रिशियन 250
  • 4 फिटर 242
  • 5 मेकॅनिक (डिझेल) 36
  • 6 मशीनिस्ट 12
  • 7 मेसन (बिल्डिंग कंस्ट्रक्टर) 09
  • 8 पंप ऑपरेटर कम मेकॅनिक 16
  • 9 सर्व्हेअर 20
  • 10 टर्नर 17
  • 11 वेल्डर (G&E) 76
  • 12 वायरमन 40

शैक्षणिक अटी: संबंधित ट्रेड मध्ये ITI.

वयोमर्यादा: 18 ते 25 वर्ष  [SC/ST 05 & OBC 03 वर्ष सूट]

फीस: नाही.

अर्जाची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021 (05:00 PM) 

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात: पाहा

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड 316 जागा

एकूण पदाच्या 316 जागा

नौकरी ठिकाण: नागपूर

पदाचे नाव:

  • 1 पदवीधर अप्रेंटिस 101
  • 2 टेक्निशियन अप्रेंटिस 215

शैक्षणिक अटी: 

  1. BE./B.Tech/AMIE (माइनिंग)
  2. माइनिंग/ खाण सर्वेक्षण डिप्लोमा.

वयोमर्यादा: किमान 18 वर्ष पूर्ण.

फीस: नाही.

अर्जाची शेवटची तारीख: 21 सप्टेंबर 2021 

अधिकृत वेबसाईट: पाहा 

जाहिरात: पाहा

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड 56 जागा

एकूण 56 जागा

नौकरी ठिकाण: महाराष्ट्र & मध्य प्रदेश

पदाचे नाव: स्टाफ नर्स (ट्रेनी)

वयोमर्यादा: 18 ते 30 वर्ष [SC/ST 05 & OBC 03 वर्ष सूट]

शैक्षणिक अटी: 12वी उत्तीर्ण+A ग्रेड नर्सिंग डिप्लोमा/प्रमाणपत्र 

फीस: नाही.

अर्जासाठी ई-मेल: [email protected] (अर्जाची प्रिंट काढून भरा आणि PDF पाठवा)

अर्जाची शेवटची तारीख: 27 मे 2021 

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात & अर्ज: पहा

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड 33 जागा

एकूण 33 जागा 

पदाचे नाव: 

  1. 1 डॉक्टर (GDMO) 09
  2. 2 स्पेशलिस्ट 24

शैक्षणिक अटी:

  1. MBBS+05 वर्ष अनुभव 
  2. MBBS+पदव्युत्तर पदवी / डिप्लोमेट नॅशनल बोर्ड (DNB)+05 वर्ष अनुभव 

वयोमर्यादा: 65 वर्ष

फीस: नाही

अर्जासाठी ई-मेल: [email protected]

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 15 मे 2021  (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: भेटा

जाहिरात & अर्ज: पहा